एक लाख गरीबांसाठी ते आले धावत..... 

देणाऱ्याचे हात हजार.jpg
देणाऱ्याचे हात हजार.jpg

नांदेड : जिल्ह्यात स्वयंसेवी संस्था, मदत करणारे व्यक्तींमार्फत गरजू व्यक्ती, गटांना तालुक्यांमध्ये एकूण ९४ हजार १९२ तर स्वयंसेवी संस्थांनी दानशूर व्यक्ती, विविध संघटनांनी दिलेली मदत प्रशासनामार्फत वितरित करण्यात आली. जिल्ह्यात ता. २१ एप्रिल रोजी एकूण ९९ हजार ९०७ गरजू गोर-गरीब लोकांसाठी दानशुरांनी भरभरुन मदत केली. यामध्ये भाजीपाला, खिचडी, शिवभोजन जेवण, नाश्ता, धान्य, जीवनावश्यक वस्तू आदींचा समावेश आहे, अशी माहिती नोडल अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिली.

महापालिका क्षेत्र
यात नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड क्षेत्रातील झोन क्र. एकमध्ये ३०५, झोन क्र. दोन मध्ये एक हजार ५००,  झोन क्र. तीन मध्ये ७६०,  झोन क्र. चार मध्ये एक हजार ४००, झोन क्र. पाच मध्ये एक हजार, झोन क्र. सहा मध्ये ७५० याप्रमाणे पाच हजार ७१५ गरजू कुटुंबाना धान्याची किट वाटप केली.

तालुकास्तरावर दात्यांची रिघ
जिल्ह्यात अर्धापूर तालुक्यात ॲड किशोर देशमुख- भाजीपाला- अर्धापूर शहर वार्ड एक ते आठ (३९० लाभार्थी). शशिकांत क्षिरसागर- खिचडी, भोजन वाटप-अर्धापूर शहर (८०). शिवभोजन जेवण-अर्धापूर शहर (१०७). भोकर- एक हात मदतीचा संवेदनाच्या जागृतीचा संस्था- दिलीप सोनटक्के व इतर- जेवण- भोकर शहर (७००). सावली प्रतिष्ठाण- डॉ. विजयकुमार दंडे व इतर- पोळी भाजी- भोकर शहर (८०). शिवभोजन जेवण- भोकर शहर (१०१). बिलोली- अनुप अंकुशकर- अन्नदान (३१०). तनुबाई साळवे पत्रकार मंडळ- संस्थापक अध्यक्ष वलिओद्दीन फारुखी- अन्नदान (३५५), इंद्रजित तुडमे- जीवनावश्यक वस्तू (३०). शिवभोजन जेवण (१०५). देगलूर- तहसिल कार्यालय देगलूर अरविंद बेळगे तहसिलदार देगलूर- २५ धान्य किट (१००), भाजपा पक्षाच्यावतीने अशोक गंदपवार व व्यंकटेश पबीतवार- खिचडी वाटप- देगलूर शहरातील खाजगी हॉस्पीटल (२५०), नगराध्यक्ष हनुमान सेवा मंडळ देगलूर- मोगलाजी शिरसेटवार, संगमवार तुळशीराम- नाश्ता जेवण चहा- पोलीस कर्मचारी आयटीआय देगलूर (९९), भाजप जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) व्यंकटराव पाटील गोजेगावकर पाटील- रेशन किट-मरखेल (८००), अन्नछत्र - शिवभोजन- शंतनू महाराज (जेवण) देगलूर शहर (१६५). गुरुद्वारा लंगर- वन्नाळी (५५), शिवभोजन जेवन- देगलूर शहर (१३५). धर्माबाद- धर्माबाद गावकरी मंडळ- सुबोध ओमप्रकाश काकाणी- खिचडी वाटप- नगरपरिषद धर्माबाद (२३ हजार), श्री स्वामी समर्थ अध्यात्मीक विकास व बाल विकास केंद्र दिंडोरी प्रणित- अलगुरवार व इतर- जेवण- धर्मशाळा (६०), शिवभोजन जेवन नगरपरिषद धर्माबाद (१००). हदगाव- भारती एकता ग्रुप हदगाव – मुफ्ती अजीज खान व इतर (पोळी भाजी व खिचडी) हदगाव (५१०), हम फाउंडेशन ग्रुप हदगाव- शेख शकील हरीमत खान- राशन किट (२५). जयदेवा भक्त मंडळ (आरएसएस) बाळासाहेब देशमुख व माधवजी तांबरे- राशन किट (३०), शिवभोजन जेवण- हदगाव शहर (१०७). हिमायतनगर- शिवभोजन (९५). 

कंधार तालुक्यातील दाते
कंधार- संजय शिक्षण संस्था कंधार- संजय भोसीकर- तांदुळ, दाळ भाजीपाला- कंधार शहर (४०), वरद बहुद्देशीय संस्था कुरुळा- अनिता आनंद चिवडे, आरती गणेश थोटे, बालाजी गंगाधर चिवडे, भिमराव मारोती थोटे, चंद्रीका गौंड- खिचडी व फळ वाटप- हनुमान चौक कुरुळा (६०), बसवराज सेवाभावी संस्था- वनमाला ग्यानोबा लाडे, शिवकुमार नरंगले, प्रेमानंद गायकवाड, राजरत्न जोंधळे, भास्कर कदम, मनोज कांबळे, अभिजित कंधारकर-जेवण कंधार शहर (६५), सामाजिक कार्यकर्त्या- आशाताई शिंदे- तांदुळ व दाळ कंधार शहर (३५), कै. बालाजीराव पाटील तोरणे सेवाभावी संस्था उमरज कंधार- विनोद बालाजी तोरणे, नागोराव सुर्यवंशी, कृष्णा हानमंत भुत्ते- खिचडी वाटप- कंधार शहर (१२०), जनाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कंधार- संजय किशनराव कोकाटे- तांदुळ, साबण, मसाला- कंधार शहर (४०), श्री संत नामदेव महाराज संस्था उमरज- श्री संत एकनाथ नामदेव महाराज, संभाजी गंडबे, ज्ञानेश्वर चौंडे, नवनाथ तोरणे, कैलास नवघरे, राजाहानस शाहपुनरे, पुंडलिक कांगणे- खिचडी वाटप- पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालय कंधार (८००), पदमीनी बहुद्देशीय सेवाभावी संस्था कंधार- खिचडी वाटप- कंधार शहर (११७), श्री संत नामदेव महाराज संस्था बारुळ ता. कंधार- श्री हानमंत अंतापुरे, गोविंद वडजे- खिचडी वाटप- कंधार शहर (३२५), कै. नरहरराव गांजरे प्रतिष्ठान कंधार- मनोज नरहरराव गांजरे अध्यक्ष- खिचडी वाटप- तहसील कार्यालय कंधार परिसर (९०), सामाजिक कार्यकर्त्या- शिवशंकर काळे उस्माननगर- बिस्कीट पुडा शिराढोण कॅम्प (६९), शिवभोजन जेवण कंधार शहर (२१). 

किनवट तालुक्यातील दातृत्व
किनवट – प्रदीप चाडावार- जेवण- शिवाजी मंगल कार्यालय किनवट (३८), विजय पेटकुले- जेवण बसस्टॅण्ड किनवट (२२), फय्याज फ्रुट कंपनी किनवट शे. फय्याज- जेवण- शासकीय आश्रमशाळा मांडवा रोड किनवट तसेच शहरातील प्रभागामध्ये (३३), श्री साईबाबा संस्थान किनवट पवार स्वामी- जेवण- किनवट शहरातील विविध भागात (२००), समन्वयक कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट- शिवाजी गायकवाड- अन्नधान्य किट- वैशाली नगर गोकुंदा (४८), आशीष सेवाभावी संस्था गोकुंदा- राजेंद्र विठ्ठल शेळके, मारोती कानबाराव शेळके, राहूल गोविंद कदम- धान्य वाटप- इस्लापूर सर्कल (२०), साईबाबा संस्थान किनवट पवार स्वामी- ड्राय राशन किट- समता नगर गंगानगर मोमीनपुरा रामनगर साठेनगर (१००), अभि. प्रशांत ठमे गोकुंदा- राशन किट सिंदगी (२५), शिवभोजन जेवण किनवट शहर व गोकुंदा (१०१). लोहा- व्यापारी असोशियसन- गहू १० क्विंटल- लोहा (१६८), बालघाटी मित्र मंडळ- तांदुळ १० क्विंटल- 

भोकर-
भोकर- एक हात मदतीचा संवेदनाच्या जागृतीचा संस्था- दिलीप सोनटक्के व इतर- जेवण- भोकर शहर (७००). सावली प्रतिष्ठाण- डॉ. विजयकुमार दंडे व इतर- पोळी भाजी- भोकर शहर (८०). शिवभोजन जेवण- भोकर शहर (१०१). 

बिलोली-
बिलोली- अनुप अंकुशकर- अन्नदान (३१०). तनुबाई साळवे पत्रकार मंडळ- संस्थापक अध्यक्ष वलिओद्दीन फारुखी- अन्नदान (३५५), इंद्रजित तुडमे- जीवनावश्यक वस्तू (३०). शिवभोजन जेवण (१०५). 

देगलूर-
देगलूर- तहसिल कार्यालय देगलूर अरविंद बेळगे तहसिलदार देगलूर- २५ धान्य किट (१००), भाजप पक्षाच्यावतीने अशोक गंदपवार व व्यंकटेश पबीतवार- खिचडी वाटप- देगलूर शहरातील खाजगी हॉस्पीटल (२५०), नगराध्यक्ष हनुमान सेवा मंडळ देगलूर- मोगलाजी शिरसेटवार, संगमवार तुळशीराम- नाश्ता जेवण चहा- पोलीस कर्मचारी आयटीआय देगलूर (९९), भाजपा जिल्हाध्यक्ष ग्रामीण गोजेगावकर पाटील- रेशन किट-मरखेल (८००), अन्नछत्र / शिवभोजन- शंतनू महाराज (जेवण) देगलूर शहर (१६५). गुरुद्वारा लंगर- वन्नाळी ५५), शिवभोजन जेवन- देगलूर शहर (१३५). 

धर्माबाद- 
धर्माबाद गावकरी मंडळ- सुबोध ओमप्रकाश काकाणी- खिचडी वाटप- नगरपरिषद धर्माबाद (२३ हजार), श्री स्वामी समर्थ अध्यात्मीक विकास व बाल विकास केंद्र दिंडोरी प्रणित- अलगुरवार व इतर- जेवण- धर्मशाळा (६०), शिवभोजन जेवन नगरपरिषद धर्माबाद (१००). 

हदगाव, हिमायतनगर
हदगाव- भारती एकता ग्रुप हदगाव – मुफ्ती अजीज खान व इतर (पोळी भाजी व खिचडी) हदगाव (५१०), हम फाउंडेशन ग्रुप हदगाव- शेख शकील हरीमत खान- राशन किट (२५). जयदेवा भक्त मंडळ (आरएसएस) बाळासाहेब देशमुख व माधवजी तांबरे- राशन किट (३०), शिवभोजन जेवण- हदगाव शहर (१०७). हिमायतनगर- शिवभोजन (९५). 

कंधार-
कंधार- संजय शिक्षण संस्था कंधार- संजय भोसीकर- तांदुळ, दाळ भाजीपाला- कंधार शहर (४०), वरद बहुद्देशीय संस्था कुरुळा- अनिता आनंद चिवडे, आरती गणेश थोटे, बालाजी गंगाधर चिवडे, भिमराव मारोती थोटे, चंद्रीका गौंड- खिचडी व फळ वाटप- हनुमान चौक कुरुळा (६०), बसवराज सेवाभावी संस्था- वनमाला ग्यानोबा लाडे, शिवकुमार नरंगले, प्रेमानंद गायकवाड, राजरत्न जोंधळे, भास्कर कदम, मनोज कांबळे, अभिजित कंधारकर-जेवण कंधार शहर (६५), सामाजिक कार्यकर्त्या- आशाताई शिंदे- तांदुळ व दाळ कंधार शहर (३५), कै. बालाजीराव पाटील तोरणे सेवाभावी संस्था उमरज कंधार- विनोद बालाजी तोरणे, नागोराव सुर्यवंशी, कृष्णा हानमंत भुत्ते- खिचडी वाटप- कंधार शहर (१२०), जनाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था कंधार- संजय किशनराव कोकाटे- तांदुळ, साबण, मसाला- कंधार शहर (४०), श्री संत नामदेव महाराज संस्था उमरज- श्री संत एकनाथ नामदेव महाराज, संभाजी गंडबे, ज्ञानेश्वर चौंडे, नवनाथ तोरणे, कैलास नवघरे, राजाहानस शाहपुनरे, पुंडलिक कांगणे- खिचडी वाटप- पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालय कंधार (८००), पदमीनी बहुद्देशीय सेवाभावी संस्था कंधार- खिचडी वाटप- कंधार शहर (११७), श्री संत नामदेव महाराज संस्था बारुळ ता. कंधार- श्री हानमंत अंतापुरे, गोविंद वडजे- खिचडी वाटप- कंधार शहर (३२५), कै. नरहरराव गांजरे प्रतिष्ठान कंधार- मनोज नरहरराव गांजरे अध्यक्ष- खिचडी वाटप- तहसील कार्यालय कंधार परिसर (९०), सामाजिक कार्यकर्त्या- शिवशंकर काळे उस्माननगर- बिस्कीट पुडा शिराढोण कॅम्प (६९), शिवभोजन जेवण कंधार शहर (२१). 

किनवट-
प्रदीप चाडावार- जेवण- शिवाजी मंगल कार्यालय किनवट (३८), विजय पेटकुले- जेवण बसस्टॅण्ड किनवट (२२), फय्याज फ्रुट कंपनी किनवट शे. फय्याज- जेवण- शासकीय आश्रमशाळा मांडवा रोड किनवट तसेच शहरातील प्रभागामध्ये (३३), श्री साईबाबा संस्थान किनवट पवार स्वामी- जेवण- किनवट शहरातील विविध भागात (२००), समन्वयक कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट- शिवाजी गायकवाड- अन्नधान्य किट- वैशाली नगर गोकुंदा (४८), आशीष सेवाभावी संस्था गोकुंदा- राजेंद्र विठ्ठल शेळके, मारोती कानबाराव शेळके, राहूल गोविंद कदम- धान्य वाटप- इस्लापूर सर्कल (२०), साईबाबा संस्थान किनवट पवार स्वामी- ड्राय राशन किट- समता नगर गंगानगर मोमीनपुरा रामनगर साठेनगर (१००), अभि. प्रशांत ठमे गोकुंदा- राशन किट सिंदगी (२५), शिवभोजन जेवण किनवट शहर व गोकुंदा (१०१). 

लोहा-
लोहा- व्यापारी असोशियसन- गहू १० क्विंटल- लोहा (१६८), बालघाटी मित्र मंडळ- तांदुळ १० क्विंटल- मारताळा- (११९), गोविंदराव विभूती रायवाडीकर- ज्वारी १० क्विंटल- पोखर भोसी (२७), सार्वजनिक बांधकाम विभाग लोहा- तेल २५० कि.ग्रॉ, निरमा पावड ५० कि.ग्रॉ, कपड्याची साबण २५०, डेटॉल साबण २५० -गोपाळवाडी व सोनखेड (प्रत्येकी १०-१०), गहू दिड क्विंटल, तांदुळ ५० किलो- पोखरभोसी (२७), गहू ५० किलो, तांदुळ ५० किलो - सोनखेड (२५), गहू दोन क्विंटल - लोहा- (१६८), महसूल कर्मचारी संघटना गहू दहा क्विं. लोहा ३५२, उमरज देवस्थान कंधार- तांदुळ पाच क्विंटल. - लोहा (१७२), महसुल कर्मचारी संघटना- गहू एक क्विंटल - पोखरभोसी (२७), महसूल अधिकारी-कर्मचारी संघटना गहू दिड क्विंटल, तांदुळ ७५ किलो, तेल शंभर किलो, साखर १०० किलो, निरमा पावडर १०० किलो, दाळ १०० किलो, डेटॉल साबन १००- लोहा शहर- (१००), महसुल कर्मचारी संघटना- गहू दोन क्विंटल. - मारतळा (५२), तांदुळ ५० किलो- सोनखेड (१०), शिवभोजन जेवण- लोहा शहर (१०१). 

माहूर- 
दत्तात्रय शिखर संस्था माहूर- भागवत मस्के- चहा, नाश्ता, दोनवेळेचे जेवण- दर्गा जवळ (३०), रेणुका देवी संस्थान माहूर- योगेश साबळे- नाश्ता- अनुसया मंदीर परिसर (२१), देवदेवेश्वरी संस्था माहूर- केशव नेटके- चहा, नाश्ता, जेवण- जुने शहर (२४), बालाजी मंगलमय माहूर- सागर महामुने- जेवण- मातुतिर्थ रोड (८१), शिवभोजन जेवण- माहूर शहर (६१). 

मुखेड- 
रुद्राणी कन्सस्ट्रक्शन कॅम्प मुखेड- शिवशंकर स्वामी- जेवण व नाष्टा- मुखेड (३२), शारदा कन्सस्ट्रक्शन कॅम्प एकलारा- अभंगे- जेवण व नाष्टा- एकलारा (११), अजयदिप कन्सस्ट्रक्शन कॅम्प सावरमाळ- गिरी- जेवण व नाष्टा- सावरमाळ (९९), सुरेश पंदीवार- धान्य- मुक्रामाबाद (२५०), शिवभोजन जेवण- मुखेड शहर (१०८). मुदखेड- हॅपी क्लब मंडळ मुदखेड- सकाळी पॅकिंग फुड, आलु बिर्यानी व खिचडी- मुदखेड शहर १२५, माता साहिब गुरुद्वारा मुगट- जेवण- मुदखेड शहर (१३२), शिवभोजन जेवण- मुदखेड शहर (१००). नायगाव- भाजपा आमदार राजेश पवार- जेवण डब्बे- नायगाव, नरसी, एमएसईबी नायगाव, गडगा, पोलीस स्टेशन नायगाव (८९), तलाठी- तांदुळ, पीठ, सुर्यफुल तेल व तुरदाळ- व्ही. एस. गुजकर- नायगाव (4), शेख युनूस लिपीक-चारवाडी (20), मुंडे तलाठी-सांगवी (२८), व्ही. एम. गुजकर- बळेगाव (२५), उजनकर तलाठी- मांजरम (११), मोखडे तलाठी- शेळगाव गौरी (३), एच. एम. तळकित (पाच), शिवभोजन जेवण- नायगाव शहर (१०१). 

लॉयन्स क्लब नांदेड 
सेंट्रल- ॲड. दिलीप ठाकूर- जेवण एसपी ऑफीस वजिराबाद, पो.स्टे. व शहरातील विद्यार्थी नांदेड परिसर पोलीस चौकी (६३०), लॉयन्स क्लब नांदेड सेंट्रल- संजय अग्रवाल- पाणी बॉटल- नांदेड परिसर पोलीस चौकी (१००), पुज्य सिंधी पंचायत नवयुवक सिंधी युवा मंच- जेवण- नांदेड शहर परिसर (२२००), ओमप्रकाश पोकर्णा मित्र मंडळ- जेवण- नवीन कौठा रविनगर (१,६५०), गुरुद्वारा लंगर साहिब नांदेड- जेवण- सर्व शहर (३५ हजार), सचखंड गुरुद्वारा नांदेड- सर्व शहर (आठ हजार), श्री स्वामी समर्थ मंदीर व अन्नछत्र सोमेश कॉलनी नांदेड- जेवण- शामनगर हॉस्पीटल, डॉक्टर लेन, विष्णपुरी रुग्णालय नांदेड (५२००), Nanded Youth Memon Committee (NYMC)- खिचडी वाटप- गंगाचाळ, पक्की चाळ (२५०), कमल फाउंडेशन नांदेड- खिचडी वाटप (२००), जार- रेल्वेस्टेशन बसस्टॅड परिसर (४), काळी चहा (२००). हॅपी क्लब एनजीओ- नांदेड शहर परिसर- खचडी (३७५) किट (४), 

Rotery Club & Rotary Club Nandigram -

खिचडी वाटप- नांदेड शहर परिसर (२००), भाजप कम्युनिटी किचन- प्रवीण साले, महादेवी मठपती, व्यंकट मोकले- राशन किट- नांदेड शहर (१९०), जेवण- (३२५), धर्मरक्षक प्रतिष्ठान ओमप्रकाश पोकर्णा व सुशील कुमार चव्हाण- जेवण- शिवनगर नांदेड (५७०), आंध्रा संस्था नांदेड- धान्य किट- आंध्रातील विद्यार्थी, बंदाघाट व आयोध्यानगरी (३५०), अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघ- इंजि. प्रा. राज अटकोरे- खिचडी- नांदेड शहर (८०), राष्ट्रीय बंजारा प्रदेश तर्फे मिलरोड व तृतीय पंथी- मोहन चव्हाण- जेवण पॉकीट (६००), धान्य किट (४७२), निफा ॲड सप्तरंग सेवा संस्था नांदेड- भरत जेठवाणी- जेवण- नांदेड परिसर (४२०), राशन किट (पाच), ग्यानमाता विद्याविहार नांदेड कम्युनिटी किचन-जेवण- नांदेड शहर (४००), आक्सा ग्रुप नांदेड- खिचडी- नांदेड शहर (४००), साईप्रसाद परिवार नांदेड- श्री नारलावार- पाणी, फळ, बिस्कीट, पॉकेट, चिवडा, चहा वाटप (नांदेड शहर) (एक हजार), मानवी 

विविध संस्था, अभियान
हक्क अभियान- एम. डी. कासीम वासीम बाबू सेठ- राशन किट- खडकपुरा (१०), संघ परिवार नांदेड- रेशन किट- चैतन्यनगर (७०), जिल्हा विधी सेवा प्राधिकरण- दिप धोळकिया- राशन किट- लुटेमामा चौक, कोर्ट परिसर, सिद्धार्थनगर, पालीनगर (२०), भावसार सेवाभावी संस्था नांदेड- निरज फटाले- चहा- जिल्हाधिकारी कार्यालय (शंभर), तुळजामाता महिला विकास मंडळ नांदेड- कल्पना डोंगळीकर -मुगाची दाळ, गहू व तांदुळ- राजनगर (५०), मोहम्म्द वाशिम बाबू- राशन किट- नांदेड परिसर (१०), अखिल भारतीय रविदासीय धर्म संघटन नांदेड- बालाजी दुधम्बे- राशन किट नांदेड शहर (५०), मारवाडी युवा मंच- फळ वाटप- नांदेड शहर (३५०), खान रिसर्च मिशन वेलफेर सोसायटी- ॲड नवीन पठाण- धान्याची किट- नांदेड शहर (५), परशुराम कर्मचारी महासंघ नांदेड- राशन किट- सिडको हडको परिसर (१०३), तहसीलदार नांदेड- मॉ संतोषी मुलींचे वसतीगृह श्रीमती जयश्री अग्रवाल- पोहे श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड (८०), पोलीस स्टेशन शिवाजीनगर- श्रीकृष्ण मंगल कार्यालय नांदेड- इडली व केळी (८०), शिवभोजन जेवण- नांदेड (एक हजार दोन). उमरी- शिवभोजन- उमरी शहर (१०१).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com