

Degloor Police Rescue Cows and Bull in Crackdown on Illegal Cattle Transport
esakal
-अनिल कदम
देगलूर : पोलिसांनी अवैध गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई करत देगलूर शहरात कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या चार गायी व एका बैलाची सुटका केली असून या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सुमारे ६ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.