Sillod News : शेतातील पाण्याच्या हौदात पडून चिमुकल्याचा मृत्यू

शेतात असलेल्या पाण्याच्या हौदात पडल्यामुळे साडेचार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना रहिमाबाद येथे घडली.
kartik more
kartik moresakal
Updated on: 

सिल्लोड - शेतात असलेल्या पाण्याच्या हौदात पडल्यामुळे साडेचार वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना रहिमाबाद (ता. सिल्लोड) येथे शुक्रवार (ता. 04) रोजी चार वाजेच्या सुमारास घडली.

Loading content, please wait...