Godavari River: अंबड तालुक्यातील तरुण युवकाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार
Godavari Accident: जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील चांभारवाडी येथील संतोष महाजन बहुरे याचा गोदावरी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. हि दुर्दैवी घटना सोमवारी घडली आणि त्याचे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार झाले.
अंबड : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील चांभारवाडी येथील संतोष महाजन बहुरे (वय 27) वर्ष याचा गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव येथे गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.