Jafrabad News : पूर्णा नदीपात्रामध्ये बुडून दोन मुलांचा मृत्यू

पूर्णा नदीपात्रामध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना निमखेडा बुद्रुक (ता. जाफराबाद) येथे मंगळवारी घडली.
pruna river
pruna riversakal
Updated on

जाफराबाद - पूर्णा नदीपात्रामध्ये दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना निमखेडा बुद्रुक (ता. जाफराबाद) येथे मंगळवारी घडली. उमेश दादाराव कासारे (वय १०) व प्रेम ज्ञानेश्वर घोरपडे (८) अशी त्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com