Success Story : जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगावातील बंजारा समाजातील एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणी एकाचवेळी डॉक्टर झाल्या
Inspiring Journey : जिंतूर तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील बंजारा समाजातील दोन सख्या बहिणींनी एकाचवेळी एमबीबीएस पूर्ण करून कुटुंबाचे स्वप्न साकार केले. त्यांचे वडील जिल्हा परिषद शिक्षक असून या यशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आहे.