atul save
sakal
उदगीर - गेल्या अनेक वर्षापासून बंद असलेला उदगीर (जि.लातुर) येथील शासकीय दुध भुकटी प्रकल्प पुनर्जिवित करण्यासाठी राज्यशासन एनडीडीबीच्या मंजुरीसाठी केंद्र शासनाकडे पाठवणार असल्याचे राज्याचे दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी मंगळवारी (ता.२३) रोजी मंत्रालयात आयोजित बैठकीत सांगितले आहे.