

Dhule Road Accident Claims Life of 26 Year Old Man from Adul as Hiva Truck Hits Car Four Devotees Seriously Injured
esakal
आडूळ: उज्जैन येथे देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला धुळे जिल्ह्यातील सोनगीर शिवारात पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या हायवा ट्रकने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात आडूळ बुद्रुक ता.पैठण येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.