विद्युत खांबावरील स्पार्किंगमुळे आग; ४ एकर ऊस, सोलार व ठिबकचे साहित्य जळून खाक, शेतकरी उद्ध्वस्त

शॉर्ट सर्किटमुळे उसाच्या फडाला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने प्रशासनाकडे मदतीची मागणी
Crop destroyed due to MSEDCL negligence; Farmers demand compensation.

Crop destroyed due to MSEDCL negligence; Farmers demand compensation.

Sakal

Updated on: 

महालगाव : विद्युत वाहिनीच्या खांबावर झालेल्या स्पार्किंगमुळे उसाच्या शेताला भीषण आग लागून तब्बल ४ एकर ऊस व शेतातील शेतीचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील नागमठाण शिवारात ता.३ शनिवार रोज दुपारी १:५० वाजण्याच्या सुमारास नागमठाण शिवारातील गट. क्र. २९० मध्ये घडली आहे.दुष्काळाशी दोन हात करून कसेबसे उसाचे पीक वाचवले मात्र हातातोंडाशी घास हिरवला गेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com