

Sudarshan Ghule: संतोष देशमुख खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि क्रमांक एकचा आरोपी वाल्मिक कराडने एककीडे कोर्टात अर्ज सादर करत, आपण निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे संतोष देशमुख यांना मारतानाचा जो व्हिडीओ आहे तो कोर्टात सादर करण्यात आलेला आहे. मारहाणीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.