
Samruddhi Expressway
Sakal
दौलताबाद : समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खिळेसदृश्य वस्तू असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर व ठेकेदार कंपनीच्या खुलाश्यानंतर नागरिकांना दिलासा मिळाला.