
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील अनेक धागेदोरे आता समोर येत आहे. यातून अनेक धक्कादायक खुलासे होत आहे. या घटनेतील आरोपींनी हत्येचे कबुली दिली आहे. यानंतर खळबळ उडाली आहे. आता याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे. देशमुख हत्या प्रकरणातील महत्वाचा जबाब समोर आला आहे. यावेळी अपहरणावेळी संतोष देशमुखांचे शेवटचे वाक्य काय होते? याचा खुलासा झाला आहे.