Walmik Karad: वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करणारा संदीप तांदळे नेमका कोण? कराडशी काय संबंध?

Political Heat Rises in Beed Over Gangster Allegations and Tandale's Clarification on Fundraising for walmik Karad: वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बॅनरबाजी सुरु असल्याने बीड जिल्हा पुन्हा एकदा बदनामीच्या उंबरठ्यावर उभा आहे.
Walmik Karad: वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करणारा संदीप तांदळे नेमका कोण? कराडशी काय संबंध?
Updated on

Beed Crime: पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यासाठी वर्गणी मागणारा, वाल्मिकच्या समर्थनार्थ पोस्टर झळकावणारा आणि उघडपणे वाल्मिक कराडसाठी काम करणारा संदीप तांदळे सध्या चर्चेत आहेत. खून, मकोका आणि इतर अनेक गुन्ह्यांमधला आरोपी वाल्मिक कराड याचं समर्थन करणाऱ्या अशा लोकांमुळे बीड जिल्हा बदनाम होत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. नेमका हा तांदळे आहे तरी कोण? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com