
Dhananjay Munde Skips Ajit Pawar Event: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते धनंजय मुंडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बीड दौऱ्याला प्रकृती बिघडल्याचे कारण देत गैरहजर होते. मात्र ते एक दिवस आधी मुंबईतील एका हॉटेलमध्ये फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते. धनंजय मुंडे आणि त्यांच्या पत्नी राजश्री मंगळवारी रात्री मुंबईत आयोजित एका फॅशन शोमध्ये सहभागी झाले होते.