Beed Cyber Fraud: विधवेची सरकारी मदत सायबर भामट्याने लांबवली; सिम कार्डाच्या सहाय्याने खाते केले लिंक
Beed News: बीड येथे सायबर भामट्यांनी विधवा मिनाक्षी दत्ता आंधळे यांची १,३३,९९५ रुपये ऑनलाइन फसवले. पतीच्या कर्जबाजारीण आणि आत्महत्येमुळे मिळालेली मदत याच्यातील एकूण रक्कम होती.
बीड : सायबर भामट्यांनी विधवा महिलेची एक लाख ३३ हजार रुपयांची ऑनलाइन फसवूणक केली आहे. विशेष म्हणजे पतीच्या कर्जबाजारीणातून केलेल्या आत्महत्येमुळे सरकारकडून शेतकरी आत्महत्येपोटी मिळालेली रक्कमही यामध्येच होती.