
Ladki Bahin Yojana: e-KYC Glitches Trouble Applicants
sakal
बीड : राज्यात मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांना आता कात्री लावताना ई-केवायसी’ करण्याची अट शासनाने टाकली आहे. मात्र अधिकृत संकेतस्थळावर वारंवार तांत्रिक अडचण येत आहे.