अंबड - जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील आलमगाव (हनुमाननगर) येथील युवा शेतकरी प्रल्हाद दत्तात्रय येळेकर या शेतकऱ्यानी आपल्या शेतात पारंपारिक फळबाग लागवडी बरोबर आगळा वेगळा फंडा वापरत नावीन्यपूर्ण प्रयोग करताना जांभूळ फळ झाडांची लागवड करण्याचा निर्णय गत अकरा वर्षापूर्वी घेतला होता. त्यांनी लागवड केलेली जांभळाची चांगलीच बहरली आहे.