Eknath Shinde : युवक काँग्रेसने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दाखवले काळे झेंडे

Youth Congress Protest : विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना एकवीसशे रूपये हप्ता देण्याची घोषणा केली होती, परंतु अद्याप सरकारने हा हप्ता दिला नाही.
Youth Congress Protest
Youth Congress ProtestSakal
Updated on

विष्णू नाझरकर

जालना : विधानसभा निवडणुकीच्या वेळी लाडक्या बहिणींना एकवीसशे रूपये हप्ता देण्याची घोषणा करूनही सरकारने अद्याप हा हप्ता दिला नाही. लाडक्या बहिणींची फसवणूक केल्याचा आरोप करत शहरातील मंठा चौफुली भागात युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध नोंदवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com