

Kalmis Bridge Incident: Youth Seriously Injured, Rescue Efforts by Two Passersby
sakal
कायगाव :छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर-पुणे महामार्गावर कळमीच्या पुलाजवळ रास्ता अपघातात गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक ३२ वर्षीय युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. अमळनेर येथील शिवाजी मिसाळ व राजू पठाण या दोन युवकांच्या सतर्कतेमुळे जखमीला वेळीच मदत मिळाली व पण त्याची प्रकृती चिंताजनक आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड यांनी दिली आहे.