वैजापूर येथे तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

Atul Nikhde
Atul Nikhde

वैजापूर : शहरातील लाडगाव रस्त्यावरील लक्ष्मीनारायण नगरमध्ये राहणाऱ्या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.तीन) उघडकीस आली.

अतुल दत्तात्रय निखाडे (वय १९) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. अतुलने  घरात शनिवारी (दोन)  मध्यरात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. तो कले शाखेत पदवी शिक्षण घेत होता. आत्महत्येचे कारण अद्यापही समजू शकले नाही.

या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com