MPL 2025: धडामधुडूम ! फलंदाज एकमेकांवर जोरात आदळले, मैदानावर पडले; तरीही Run Out नाही झाले, Funny Viral Video

ONE OF THE CRAZIEST MOMENT IN T20 CRICKET : MPL 2025 मध्ये एक अजब प्रसंग घडला. धाव घेताना दोन फलंदाज एकमेकांवर जोरात आदळले. जोरदार धडक बसल्यानंतर दोघंही खेळपट्टीवर खाली पडले. क्षेत्ररक्षकांनी संधी साधत रनआउट करण्याचा प्रयत्न केला, पण आश्चर्य म्हणजे दोघांपैकी कुणालाही बाद करता आलं नाही!
MPL 2025: BATSMEN COLLIDE MID-PITCH
MPL 2025: BATSMEN COLLIDE MID-PITCH esakal
Updated on

MPL Madness: Batters Collapse on Pitch, Still Not Out

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित अदानी महाराष्ट्र प्रीमियर लीग (MPL 2025) २०२५ स्पर्धेत एलिमिनेटर लढतीत विकी ओस्तवाल( ७४ धावा) याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर रायगड रॉयल्स संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघाचा ६ गडी राखून पराभव करत आगेकूच केली. आज (२२ जून २०२५) रोजी क्वालिफायर २ लढतीत रायगड रॉयल्स संघासमोर ४एस पुणेरी बाप्पा संघाचे आव्हान असणार आहे. या सामन्यात एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com