Saurabh Navale’s stunning innings leads Satara to a much-needed win over Kolhapur.Sakal
MPL&WMPL
Pune News : 'साताऱ्याची पराभवाची मालिका खंडित'; कोल्हापूरवर मात, सौरभ नवलेची धडाकेबाज खेळी
अंकित बावणे (११ धावा), राहुल त्रिपाठी (१० धावा), सचिन धस (सात धावा) हे भरवशाचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. चौथ्या विकेटसाठी श्रीकांत मुंढे व सिद्धार्थ म्हात्रे यांनी ५० चेंडूंत ७२ धावांची भागीदारी करून सामन्यावरील पकड कायम ठेवली.
पुणे : सौरभ नवलेच्या नाबाद ७२ धावांच्या खेळीच्या जोरावर सातारा वॉरियर्स संघाने पीबीजी कोल्हापूर टस्कर्स संघावर सात धावांनी मात केली. या विजयासह सातारा संघाची पराभवाची मालिका खंडित झाली.