WMPL 2025: पुणे वॉरियर्सची दणक्यात सुरुवात, पहिल्याच सामन्यात सोलापूर स्मॅशर्सला पराभवाचा धक्का

Solapur Smashers Vs Pune Warriors: महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात पुणे वॉरियर्सच्या पोरी सोलापूर स्मॅशर्स संघाला भारी पडल्या आहेत. पुण्याने या स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली.
SOLAPUR SMASHERS vs PUNE WARRIORS | WMPL 2025
SOLAPUR SMASHERS vs PUNE WARRIORS | WMPL 2025Sakal
Updated on

महिला महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेला गुरुवारपासून (५ जून) दणक्यात सुरुवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात पुणे वॉरियर्सने सोलापूर स्मॅशर्स संघाला पराभवाचा धक्का दिला. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे येथे झालेल्या या सामन्यात पुणे वॉरियर्सने ५ विकेट्सने विजय मिळवला. या विजयात श्वेता माने आणि सुहानी कहंदल यांनी मोलाचा वाटा उचवला.

SOLAPUR SMASHERS vs PUNE WARRIORS | WMPL 2025
MPL 2025: नाशिक टायटन्सच्या मंदार भंडारीचं खणखणीत शतक; पहिल्याच सामन्यात रत्नागिरी जेट्सचा उडवला धुव्वा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com