Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २६२ गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.
konkan railway

konkan railway

sakal

Updated on

- नितीन बिनेकर

मुंबई - गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन मध्य रेल्वेने २६२ गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत. यातील २०० आरक्षित विशेष गाड्यांसाठी आतापर्यंत १ लाख १७ हजार ६८२ प्रवाशांनी आरक्षण केले आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरहून कोकणातील विविध ठिकाणांसाठी या विशेष गाड्या धावणार असून, त्यांची सेवा ९ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com