Medical Emergency: एक किलोपेक्षा अधिक मॅग्नेट गिळलेल्या १० वर्षीय मुलाचा जीव वाचला; विरार-मिरा रोड येथील डॉक्टरांची यशस्वी शस्त्रक्रिया

एक किलोपेक्षा अधिक मॅग्नेट गिळलेल्या ऑटिझमग्रस्त मुलावर विरारजवळ तातडीची शस्त्रक्रिया; डॉक्टरांच्या वेगवान निर्णयामुळे जीवघेणा धोका टळला
medical experts have urged parents to keep magnets, button batteries, and other small metal objects away from children and seek immediate medical care if ingestion is suspected.

medical experts have urged parents to keep magnets, button batteries, and other small metal objects away from children and seek immediate medical care if ingestion is suspected.

Sakal

Updated on

विरार : पोटदुखी आणि सतत उलट्या होत असल्याने १० वर्षीय एका मुलाला (मास्टर रोहित, नाव बदललेले) वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथे दाखल करण्यात आले. सुरुवातीला ही साधी पोटदुखी वाटत होती. मात्र तपासणीत मुलाने खेळताना अनेक लहान चुंबकीय धातूचे तुकडे (मॅग्नेट) गिळल्याचे समोर आले. ही स्थिती काही तासांत जीवघेणी ठरू शकली असती. यावर तातडीने उपचार करून मुलाचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com