
उल्हासनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला यशस्वी 11 वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी 20 तारखेला आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उल्हासनगरातील 100 सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवेश भाजपात प्रवेश केला आहे.