Baby Python in Mumbai: बीकेसी परिसरात सेबी भवनात तब्बल १२ अजगराची पिल्ले सापडल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबई : पावसाळा सुरु झाल्याने साप उष्णतेसाठी मानवी वस्तीत येत आहेत. बीकेसी परिसरात शनिवार ते बुधवार या पाच दिवसात अजगरची १२ पिल्ले मिळाली असून त्यापैकी एका पिल्लाचा गाडीखाली आल्याने मृत्यू झाला आहे.