

Courage and Determination: Vasai Girl Summits Kedarkantha at Age 12
sakal
निरार: वसईतील १२ वर्षांच्या स्वरा पाटीलने उत्तरकाशीतील केदारकांठा शिखर यशस्वी वसईमध्ये राहणाऱ्या स्वरा दिगंबर पाटील (वय १२) या बाल गिर्यारोहकाने हिमालयातील उत्तरकाशी येथील केदारकांठा (सुमारे १२,५०० फूट) हे शिखर यशस्वीरीत्या २४ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे ६ वाजता सर केले आहे.