एलईडी दिव्यांमुळे रेल्वेची १३ कोटींची बचत

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

मुंबई  - मध्य रेल्वेने २०१७-१८ या वर्षांत सुमारे ४३२ स्थानकांत एलईडी दिवे बसवले आहेत. यात सेवा इमारती, रुग्णालये, प्रशासकीय इमारती, दुरुस्ती डेपो यांचा समावेश आहे. यातून १४२.३६ लाख युनिटची बचत होऊन खर्च १३.१० कोटींनी कमी झाला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी दिली. सीएसएमटी स्थानकात झालेल्या ध्वजवंदन कार्यक्रमानंतर ते बोलत होते. २०१७-१८ मध्ये मध्य रेल्वेने विक्रमी ६१.३६ दशलक्ष टनांची माल वाहतूक केली. तसेच भंगारविक्रीतून रेल्वेला २५२ कोटी मिळाले.  

Web Title: 13 crores savings of railways with LED lantern

टॅग्स