मुंबईतील 260 उड्डाण पुलांचा पावसाळ्यानंतर कायापालट 

मुंबईतील 260 उड्डाण पुलांचा पावसाळ्यानंतर कायापालट 

मुंबई - मुंबईतील 260 पुलांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट आणि पुलांच्या सूचीबाबतच्या सर्वेक्षणाची कामे जवळपास पूर्ण झाली आहेत. येत्या पंधरवड्यात त्याबाबतचा कृती आराखडा  सादर होणार आहे. धोकादायक स्थितीतील पूल पाडून त्यांची पुनर्बांधणी केली जाईल, तसेच पुलांच्या दुुरुस्तीची कामेही मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे प्रमुख अभियंता (पूल) शीतला प्रसाद कोरी यांनी दिली. गेल्या नोव्हेंबर 2016 पासून पुलांच्या स्ट्रक्‍चरल ऑडिटचे काम पालिकेने सुरू केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com