कोरोनाशी लढाईसाठी आदित्य बिर्ला समूहाची भरघोस मदत

कोरोनाशी लढाईसाठी आदित्य बिर्ला समूहाची भरघोस मदत

कोरोना विषाणूच्या संकटाशी लढण्यासाठी अऩेक उद्योगसमूह समोर येत आहेत. आता आदित्य बिर्ला समूहाने  500 कोटी रुपयाची मदत जाहीर केली आहे. यातील 400 कोटी रुपये पीएम केअर निधीला देण्यात येणार आहेत. 50 कोटी रुपये कोविड उपाययोजनांसाठी खर्च केले जाणार आहे. तर, 10 लाख एन-95 मास्क, 2 लाख पीईपी आणि वेंटीलेटर्सच्या उत्पादनासाठी उर्वरीत 50 कोटी रुपये  दिले आहेत.

मुंबईतील महत्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कंपनीने यापुर्वी  10 लाख ट्रिपल लेयर मास्क, 1 लाख  पीपीईचं उत्पादन सुरु केलं आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या सोबत मिळून सेवन हिल हॉस्पीटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 100 खाटा उपलब्ध करुन देणार आहे. समूहाकडून उज्जेन, पुणे, रायगड, हजारीबाग, सोलापूर, शहरांमध्ये कोरोना रुग्णासांठी अतिरीक्त 200 खाटा उपलब्ध केल्या जाणार आहे.

500 crore donated by Aditya Birla Group for Corona

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com