गौरी-गणपतीसाठी 866 बस "फुल'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

मुंबई - मुंबईहून गौरी-गणपतीला कोकणात जाण्यासाठी एक महिना आधी ऑनलाइन आरक्षण करण्याची संधी एसटी महामंडळाने दिली.

मुंबई - मुंबईहून गौरी-गणपतीला कोकणात जाण्यासाठी एक महिना आधी ऑनलाइन आरक्षण करण्याची संधी एसटी महामंडळाने दिली.

चाकरमान्यांनी त्याला प्रचंड प्रतिसाद दिल्याने आतापर्यंत 866 बसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. मुंबई विभागातून आजपर्यंत 611, तर ठाणे विभागातून 225 गाड्यांची आगाऊ नोंदणी झाली आहे. आरक्षणाची सुविधा 12 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. याचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीने केले आहे.

Web Title: 866 Bus Full for Ganpati