Disha Salian Case: राजकीय हेतुने आपले नाव या प्रकरणी गोवले जातेय, दिशा मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंकडून हायकोर्टात युक्तिवाद

Aditya Thackeray: दिशा मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी राजकीय हेतुने आपले नाव या प्रकरणी गोवले जाते, असा युक्तिवाद केला.
Aditya Thackeray On Disha Salian Case

Aditya Thackeray On Disha Salian Case

ESakal

Updated on

मुंबई : आपल्याविरोधात कोणतीही तक्रार नसतानाही निव्वळ राजकीय हेतूने याप्रकरणी आपल्याला गोवले जात असल्याचा युक्तिवाद शुक्रवारी (ता. २८) हस्तक्षेप अर्जाद्वारे शिवसेनेचे (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. दरम्यान, याप्रकरणी सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर उच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com