Aaditya Thackeraysakal
मुंबई
Aaditya Thackeray: सरकारची कामे गलगोटिया विद्यापीठासारखी झाली... आदित्य ठाकरेंची खोचक टीका!
Aaditya Thackeray on Galgotias AI Controversy and Maharashtra Governance : दिल्ली एआय एक्स्पोतील वादावर आदित्य ठाकरे आक्रमक; “सरकारची कामे गलगोटियासारखी बनावट” अशी घणाघाती टीका
दिल्ली एआय एक्स्पोमध्ये गलगोटिया विद्यापीठाच्या स्टॉलवर दाखवण्यात आलेल्या रोबोटिक कुत्र्याने मोठा वादंग निर्माण केला आहे. या प्रकरणामुळे महाराष्ट्रातही राजकीय खळबळ उडाली असून, शिवसेना (यूबीटी) नेते आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

