Mumbai BEST Bus: महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्टचा मोठा निर्णय, 'या' मार्गांवर विशेष बस चालणार!

Mahaparinirvan Din 2025: महापरिनिर्वाण दिनानिमित्त बेस्ट उपक्रमाने विशेष तयारी केली आहे. अतिरिक्त बससेवेसह चैत्यभूमी परिसरात आरोग्य सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
Mumbai Best Bus
Mumbai Best BusESakal
Updated on

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्ट उपक्रमाने यंदा विस्तृत तयारी केली आहे. ४, ५ आणि ६ डिसेंबर रोजी अतिरिक्त बससेवा, तात्पुरता वीजपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com