Aditya Thackeray: कुलाबा येथे उभारण्यात येणाऱ्या जेटीबाबत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे. यामध्ये जेटी उभारण्याआधी जनसुनावणी घेण्याची मागणी केली आहे.
Aditya Thackeray's letter to CM regarding Colaba JettyESakal
मुंबई : कुलाबा येथे जेटी उभारण्यात येणार आहे. परंतु याआधी जनसुनावणी घ्या, अशी मागणी करत शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे.