

Aditya Thackeray
ESakal
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य करत बंडखोर नेत्यांना घरवापसीची खुली ऑफर दिली आहे.