Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

MNS And Shivsena Mumbai Protest: आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. यावेळी पोलिसांनी शिवसैनिकांवर केलेल्या कारवाईवर आदित्य ठाकरे आक्रमक झाले आहेत.
MNS And Shivsena Mumbai Protest

MNS And Shivsena Mumbai Protest

ESakal

Updated on: 

मुंबई : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी दिल्लीत 'कॉकरोच जनता पार्टी'ने पुकारले होते. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईतही आंदोलनाची हाक देण्यात आली. शिवसेना भवनात आंदोलकांवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी 'आता महाराष्ट्र बंद पाडणार' असा थेट इशारा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com