Navi Mumbai: नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी! नवी मुंबईत २ दिवस वाहतुकीत बदल; काही रस्ते बंद, जाणून घ्या संपूर्ण तपशील

Navi Mumbai Traffic Changes News: नवी मुंबईत आयोजित होणाऱ्या हिंद दी चादर कार्यक्रमासाठी लाखो भाविक येण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रशासनाने वाहतूक नियमांमध्ये बदल केले आहेत.
Navi Mumbai Traffic Changes

Navi Mumbai Traffic Changes

Esakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबईत होणाऱ्या "हिंद की चादर" कार्यक्रमासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. या कार्यक्रमासाठी लाखो लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. वाहतूक पोलिसांनी यासाठी सज्जता दाखवली आहे. या कार्यक्रमाला प्रतिसाद म्हणून पोलीस प्रशासनाने २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी शहरातील वाहतूक नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com