डोळ्यात आणि तोंडात तिखट टाकलं, अमानुष मारहाण अन्..., दत्तक घेतलेल्या मुलीसोबत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; संतापजनक कारण समोर

Kalyan Crime News: दत्तक घेतलेल्या मुलीसोबत दाम्पत्याने धक्कादायक कृत्य केलं आहे. या प्रकरणातील संबंधित महिलेविरोधात कारवाई करण्यात आली आहे.
 Adopted Girl  Tortures by family

Adopted Girl Tortures by family

ESakal

Updated on

डोंबिवली : कल्याण येथे संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका दाम्पत्याने दत्तक घेतलेल्या चिमुरडीवर सातत्याने अमानुष अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून आरोपी दाम्पत्याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com