
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. १० वर्षाच्या मुलीसोबत धक्कादायक कृत्य करण्यात आले आहे. मुंबईतील जोगेश्वरी (पूर्व) मेघवाडी परिसरात एका दहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. त्यानंतर तिच्यासोबत अत्यंत क्रूर आणि अमानुष कृत्य करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.