प्रसूतीनंतर ५० दिवस मृत्यूशी झुंज, स्तनदा मातेला वाचवण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न; उपचारानंतर मिळालं जीवनदान!

Thane News: बाळाच्या जन्मानंतर ३५ वर्षीय महिलेने ५० दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज रुणालयातील डॉक्टरांनी उपचार करत महिलेला संकटातून बाहेर काढले.
woman battles death for 50 days after childbirth.

woman battles death for 50 days after childbirth.

ESakal

Updated on

ठाणे : बाळाच्या जन्मानंतर अवघ्या काही दिवसांतच ३५ वर्षीय महिलेच्या आयुष्यावर संकटांची मालिकाच कोसळली. एकाच वेळी अनेक संकटांशी झुंज देणाऱ्या नाझिया यांच्यासाठी पुढील ५० दिवस म्हणजे अक्षरशः जगण्याची लढाई ठरली. छत्रपती शिवाजी महाराज रुणालयातील डॉक्टरांनी अथक उपचार करत अखेर त्यांना या संकटातून बाहेर काढले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com