GBS Virus: कोरोना महामारीनंतर 'जीबीएस'चं संकट, पनवेलमध्ये दोन रुग्ण पॉसिटीव्ह; नेमका आजार काय?

Panvel News: पनवेल परिसरात जीबीएस या दुर्मिळ ऑटोइम्यून आजाराचे दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. हे दोन्ही रुग्ण बाहेरून पनवेलमध्ये आलेले तपासात स्पष्ट झाले आहे.
GBS Syndrome
GBS Syndrome sakal
Updated on: 

पनवेल : पनवेल परिसरात गिलेन-बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या दुर्मिळ ऑटोइम्यून आजाराचे दोन रुग्ण उपचार घेत असल्याचे नुकतेच समोर आले. त्यापैकी एकाला रुग्णालयातून सोडण्यात आले असून, एकावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले. दोन्ही रुग्ण बाहेरून पनवेलमध्ये आलेले असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com