(panvel municipal corporation)

रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेची (Panvel Municipal Corporation) पहिली निवडणूक २०१७ मध्ये झाली आणि भाजपने ५१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेस युतीला २७ जागा मिळाल्या, तर शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही. आता पुन्हा भाजप विरुद्ध महाआघाडी (Maha Vikas Aghadi) अशी सरळ लढत अपेक्षित आहे. औद्योगिक आणि शिक्षणदृष्ट्या वाढणारा हा परिसर राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो.
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com