महाराष्ट्र सरकार आणि रॅपिडोचा ऐतिहासिक करार! कॅप्टन आता 'माहिती दूत' बनणार; नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचणार

Rapido digital services Maharashtra: महाराष्ट्र सरकार आणि रॅपिडो यांनी एका ऐतिहासिक करारावर स्वाक्षरी केली आहे. आता रॅपिडो जनतेला शासकीय डिजिटल सेवांची माहिती पुरवेल.
Rapido digital services Maharashtra

Rapido digital services Maharashtra

ESakal

Updated on

महाराष्ट्रात डिजिटल क्रांती अधिक सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या दिशेने राज्य सरकारने एक धाडसी पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड आणि देशातील अग्रगण्य मोबिलिटी प्लॅटफॉर्म रॅपिडो यांच्यात सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार उपस्थित होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com