

New Year 2026 Fire Safety Rule
ESakal
मुंबई : नवीन वर्ष २०२६ च्या स्वागतासाठी शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर, बीएमसीने कडक अग्निसुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हॉटेल्स, पब, बार, निवासी संकुलांसाठी, मुंबई अग्निशमन दलाने आस्थापना संचालक, कार्यक्रम आयोजक आणि नागरिकांसाठी सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.