Navi Mumbai News: वाशीत वायू प्रदूषण! श्वास घेण्यास त्रास; घसा खवखवण्याच्या प्रकारात वाढ

Air Pollution: वाशी परिसर पुन्हा एकदा वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांतून पुन्हा वायू प्रदूषण सुरू झाले असून त्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे.
Air Pollution

Air Pollution

ESakal

Updated on

तुर्भे : पावसामुळे वातावरण काही प्रमाणात स्वच्छ झाले होते. मात्र, पावसाची उघडीप होताच वाशी परिसर पुन्हा एकदा वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. वाशी सेक्टर २६, २८ व २९ परिसरात बुधवारी पहाटेपासूनच धुरकट वातावरण व दुर्गंधीयुक्त वास पसरण्यास सुरूवात झाली आहे. एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांतून पुन्हा वायू प्रदूषण सुरू झाले असून त्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com