Navi Mumbai: मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार! ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाच्या कामाला सुरूवात, कसा आहे मार्ग?

Airoli-Ghansoli Elevated Road: १५ वर्षांपासून रखडलेले ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाचे काम पुन्हा सुरू झाले आहे. यामुळे मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे.
Airoli-Ghansoli Elevated Road

Airoli-Ghansoli Elevated Road

ESakal

Updated on

वाशी : नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून ऐरोली-घणसोली उन्नत मार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडले होते; पण माती परीक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर आता खांब उभारण्याचे काम सुरू झाले आहे. २०२७ अखेरपर्यंत हा मार्ग पूर्ण होण्याची शक्यता महापालिकेच्या अभियंता विभागाकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे १५ वर्षांपासून रखडलेला पूल मार्गी लागणार असल्याने नवी मुंबईकरांना वाहतुकीच्या समस्येपासून दिलासा मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com