Thane: ठाणेकरांच्या वेगवान प्रवासाचा सेतू, ऐरोली-काटई नाका प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण; अन्य कामे प्रगतिपथावर

Airoli-Katai Naka Corridor: ऐरोली-काटई नाका कॉरिडॉर प्रकल्प एमएमआरडीए’कडून तीन टप्प्यांत विकसित केला जात आहे. सध्या या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर सुरू असल्याची माहिती आहे.
Thane Airoli-Katai Naka Corridor

Thane Airoli-Katai Naka Corridor

ESakal

Updated on

मुंबई : ‘एमएमआरडीए’कडून राबवल्या जात असलेल्या ऐरोली-काटई नाका कॉरिडॉरमुळे ‘मुंबई इन मिनिट्स’ संकल्पनेला गती मिळणार आहे. हा कॉरिडॉर तीन टप्प्यांत विकसित केला जात असून, टप्पा दोनचे काम पूर्ण झाले आहे, तर टप्पा एकचे काम अंतिम टप्प्यात असून, टप्पा तीनचे काम प्रगतिपथावर आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com