गणेश ऩाईक 13207 मतांनी आघाडीवर Election Results 2019 esakal

गणेश ऩाईक 13207 मतांनी आघाडीवर
गणेश ऩाईक 13207 मतांनी आघाडीवर

ऐरोली : नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा मतदारसंघात पाचव्या फेरीअखेर भाजप-शिवसेना महायुतीचे गणेश ऩाईक 13207 मतांनी आघाडीवर आहे. 

पाचव्या फेरीअखेर सकाळी दहा वाजेपर्यत भाजपच्या गणेश नाईक यांना 3672 मते मिळाली आहेत. तर मनसेचे निलेश बाणखेले यांना 600 मते तर 
राष्ट्रवादी गणेश शिंदे यांना 875 मते मिळाली आहेत. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com